
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नाशिक :ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
दिनकर पाटील यांच्यावर मनसे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक मनसेत ते सक्रीय सहभागी होते ...

मुंबई :“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
Sanjay Raut News: मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मुंबई :“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
MNS Sandeep Deshpande News: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबईत भाषिक मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. ...

क्रिकेट :हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीनंतर शशी थरूर यांचे ट्विट, नेमकं ते काय म्हणाले? ...

सोशल वायरल :महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
नोहाच्या स्वयंघोषित पुनर्जन्मानंतर आता एक नवीन घोषणा केली आहे. त्याने देवाच्या सेवकांशी बोलल्याचा आणि तात्पुरते प्रलय टाळल्याचा दावा केला आहे. ...

तंत्रज्ञान :एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने प्रगती करत असताना, दुसरीकडे सायबर चोरटे देखील सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. ...

महाराष्ट्र :राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
Pune Nagpur Vande Bharat Train New Time Table: राज्यातील सर्वांत लांब अंतराच्या वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्यात आला आहे. २६ डिसेंबरपासून नवीन टाइम टेबल लागू केले जाणार आहे. जाणून घ्या... ...

व्यापार :एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
NHAI RIIT InvIT : तुम्हाला जर वार्षिक १० टक्के परतावा हवा असेल तर लवकरच अशी संधी उपलब्ध होणार आहे. सेबीने 'राजमार्ग इनविट'ला मंजुरी दिली आहे. ...

राष्ट्रीय :सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
दोन दिवसांपूर्वीच ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे. ...

फिल्मी :'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
Sharman Joshi on 3 Idiots Sequel: दिग्दर्शक राजकुमार हिराणी गेल्या अनेक दिवसांपासून '३ इडियट्स'च्या सीक्वलवर काम करत आहेत. आता या वृत्तांवर अभिनेता शर्मन जोशीने आपली प्रतिक्रिया दिली असून, त्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले आहे. ...

चंद्रपूर :मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
